नमस्कार …!
WealthInMarathi मध्ये आपले स्वागत आहे..!.
मराठी भाषेतून आर्थिक ज्ञान आणि संसाधनांचा प्रसार करणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट आहे. माझ्या १२ वर्षांच्या अनुभवात मी विविध आर्थिक क्षेत्रांत
कामाचा अनुभव घेतला आहे जसे कि बँकिंग,फायनान्स,आर्थिक गुंतवणूक अशा क्षेत्रांमध्ये माझे योगदान उल्लेखनीय आहे,मी गुंतवणूक,शेअर बाजार आणि वित्तीय नियोजनामध्ये कुशलता प्राप्त केली आहे . माझी शैक्षणिक पार्श्वभूमी बँकिंग असून M.B.A. Finance मधून मी माझे शिक्षण पूर्ण केले आहे.
उद्दिष्ट :
मराठी भाषेमध्ये आर्थिक साक्षरता आणि संसाधनांचा अभाव लक्षात घेता, आम्ही WealthInMarathi सुरु केले आहे जेणेकरून महाराष्ट्रातील व इतर सर्व मराठी व्यक्तींना
आर्थिक यश मिळवण्यात मदत करण्यात येईल आणि WealthInMarathi द्वारे लोकांना आर्थिक निर्णय घेण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि शिक्षण साधन उपलब्ध करून देणे जेणेकरून ते आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ शकतील हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
आमची मूल्ये :
पारदर्शकता :- आम्ही प्रामाणिक आणि पारदर्शी माहिती प्रदान करतो .
शिक्षण :- आम्ही वाचकांना आर्थिक विषयांवर सखोल ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो.
समर्थन :- आम्ही वाचकांना त्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्या आर्थिक प्रवासात साथ देतो .
खालील गोष्टींसाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत :
- WealthInMarathi हे वाचकांना मराठीत आर्थिक नियोजन करण्याचे ज्ञान आणि क्षैक्षणिक साधने प्रदान करण्यास समर्पित.
- सर्वसामान्य व्यक्तींना नवनवीन उत्पन्नाचे मार्ग निर्माण कसे करावे आणि आर्थिक नियोजन सावरसर्वांसाठी सुलभ आणि समजण्या योग्य बनवणे .
- WealthInMarathi मध्ये तुमच्या गरजेनुसार आर्थिक मार्गदर्शन आणि गुंतवणूक धोरण प्रदान करणे,आणि तुमची संपत्ती प्रभावीपणे वाढवण्यासाठी आमचे ब्लॉग design केले गेले आहेत .
- WealthInMarathi पारदर्शकता,प्रामाणिकता आणि शिक्षण या मुख्य मूल्यांवर आधारित आहे,आमच्या वाचकांना आर्थिक विकासासाठी व वैकल्पिक उत्पन्न स्रोत उभे करण्यासाठी ,योग्य मार्गदर्शन आणि शैक्षणिक माहिती प्रदान करण्यावर आम्ही विश्वास ठेवतो.
कृपया काही शंका,सूचना किंवा मार्गदर्शन हवे असल्यास आपण आम्हाला [info.wealthinmarathi@gmail.com] वर संपर्क साधू शकता, आम्हाला आपल्याला मदत करण्यात नक्कीच आनंद होईल